आज MESTA. (Maharashtra English Trustee Association. Mumbai) संघटनेमार्फत प्रकाशा येथील विकास इंग्लिश मिडीयम स्कूल ला जिल्यातील पहिली Robotics शिक्षण देणारी संस्था म्हणून Best School हा पुरस्कार प्रदान करण्यात आला..
कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, शिक्षक आमदार किशोर दराडे MESTA. संघटनेचे संस्थापक डॉ. संजयराव तायडे पाटील उपस्थित होते. शिर्डीत झालेल्या कार्यक्रमात विकास प्रतिष्ठान च्या आदर्श संचालिका माननीय प्रीती ताई पाटील यांच्या वतीने प्राचार्य विजयकुमार पाटील यांनी हा पुरस्कार सपत्नीक स्वीकारला...

Post a Comment
0 Comments