Type Here to Get Search Results !

प्राचीन महानुभावी तीर्थक्षेत्रांच्या नोंदी संदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून आवश्यक माहिती संकलित करण्याबाबत मंत्रालयात बैठक घेतली..

 प्राचीन महानुभावी तीर्थक्षेत्रांच्या नोंदी संदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून आवश्यक माहिती संकलित करण्याबाबत मंत्रालयात बैठक घेतली. महानुभाव पंथाचे विचार आणि कार्य हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. या प्राचीन तीर्थक्षेत्रांची अधिकृत नोंदणी प्रक्रिया रखडणे दुर्दैवी आहे. 


सर्व तांत्रिक व प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करून आगामी अधिवेशनापूर्वी या नोंदी शासन दप्तरी झाल्याच पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश दिले.या बैठकीस महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी, समन्वयक हरिहर पांडे तसेच महानुभाव पंथाचे प्रतिनिधी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments