मातकूट बोराळे येथे कानबाई माता उत्सवानिमित्त अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पवित्र प्रसंगी माजी जिल्हा परिषद सभापती सौ. हेमलता ताई शितोळे पाटील यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. आमंत्रण स्वीकारून त्यांनी उत्सवस्थळी उपस्थित राहून कानबाई मातेला विधिवत पूजा अर्चा केली.
या कार्यक्रमाला परिसरातील महिला भगिनी, तरुण मंडळी व ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments