Type Here to Get Search Results !

मा. मंत्री आ. श्री. अमरीशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून शिरपुरात तापी कृषी प्रदर्शन व डेअरी एक्सपो दि. ५ ते ९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत होणार

 मा. मंत्री आ. श्री. अमरीशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून शिरपुरात तापी कृषी प्रदर्शन व डेअरी एक्सपो दि. ५ ते ९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत होणार आहे. त्यानिमित्त कृषी प्रदर्शन जागेचे टि. एम. सी. शेडच्या बाजुला भुमिपुजन आ. काशिराम पावरा व धुळे भाजपा मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते दि. ३० जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले. तापी कृषी प्रदर्शन आयोजक शिरपुर कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती के. डी. पाटील व संचालक मंडऴ हे आहेत. कृषी प्रदर्शन दि. ५ ते ९ फेब्रुवारी २०२६ सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यत आहे. भुमिपुजन समारंभचे सुत्रसंचलन संचालक मिलिंद पाटील यांनी केले. यावेऴी विविध श्रेत्रातील मान्यवर, नगर सेवक, नगर सेविका व संचालक मंडऴ उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments