Type Here to Get Search Results !

आकाशाला गवसणी घालणारं एक कोवळं स्वप्न आज विरलं....

 ✈️ ​महाराष्ट्राने आज केवळ आपले उपमुख्यमंत्री गमावले नाहीत, तर एक अत्यंत हुशार आणि धाडसी लेकही गमावली. बारामतीजवळ झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक यांचाही मृत्यू झाला.


​मुंबई विद्यापीठातून एविशिएशनचं शिक्षण घेऊन आकाशात भरारी घेण्याचं स्वप्न शांभवीने पाहिलं होतं. २०२२ पासून त्या VSR व्हेंचर्समध्ये कार्यरत होत्या. आज त्या VT-SSK या विमानाचे सारथ्य करत होत्या, पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं.

​कर्तव्यावर असताना आलेलं हे मरण, आणि एका तरुण आयुष्याचा झालेला असा अंत मनाला सुन्न करणारा आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

Post a Comment

0 Comments