Type Here to Get Search Results !

नंदुरबार जिल्हा कलेक्टर ऑफिस येथे आदिवासी विकास मंत्री मा ना डॉ अशोकजी वुईके साहेब यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वन जमिन पट्टे वाटप करण्यात आले.

 नंदुरबार जिल्हा कलेक्टर ऑफिस येथे आदिवासी विकास मंत्री मा ना डॉ अशोकजी वुईके साहेब यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वन जमिन पट्टे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नंदुरबारच्या कलेक्टर माननीय मितालीजी शेट्टी, नंदुरबार जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक माननीय श्री श्रवण दत्त साहेब, आदिवासी विकास विभागाने अप्पर आयुक्त माननीय श्री दिनकर पावरा साहेब,नंदुरबार जि.प. चे मुख्याधिकारी मा श्री नमनकुमारजी गोयल साहेब, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री निलेशभाऊ माळी, अक्कलकुवा धडगाव विधानसभा आमदार मा श्री आमश्या दादा पाडवी, तळोदा प्रकल्प अधिकारी मा श्री अनय नावंदर साहेब, नंदुरबार प्रकल्प अधिकारी मा श्री चंद्रकांत पवार साहेब आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments