Type Here to Get Search Results !

जिल्हा वार्षिक योजना सन-2026-27 (सर्वसाधारण) च्या प्रारुप आराखड्यास आज दिनांक 11 फेब्रूवारी, 2026, रोजी मुख्यमंत्री तथा मंत्री (वित्त व नियोजन) महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली Video Conference द्वारे संपन्न..

 जिल्हा वार्षिक योजना सन-2026-27 (सर्वसाधारण) च्या प्रारुप आराखड्यास आज दिनांक  11 फेब्रूवारी, 2026, रोजी मुख्यमंत्री तथा मंत्री (वित्त व नियोजन) महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली Video Conference द्वारे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत मान्यता देण्यात आली. सदर बैठकीस खासदार, विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी, विधानसभेचे आमदार आमशा पाडवी, राजेश पाडवी, जिल्हाधिकारी, मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल, जिल्हा नियोजन अधिकारी व कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments