महाराष्ट्र ,गुजरात आणि मध्य प्रदेश अशा तीन राज्यांच्या झालेल्या गीत गायन स्पर्धेत अर्थात "व्हाईस ऑफ खापर" या स्पर्धेत तीनही राज्यातून जवळपास 200 पेक्षा जास्त स्पर्धकांनी ऑडिशन्स दिल्या होत्या यातून 38 स्पर्धक अंतिम फेरीस पात्र ठरले होते या अंतिम फेरीत मी देखील ग्रँड फिनाले मध्ये पोहोचून गीत सादर केले. कार्यक्रमाचे भव्य आयोजन इरा इंटरनॅशनल स्कूल खापर आणि आर सी ज्वेलर्स बाफना ग्रुप यांच्यामार्फत करण्यात आले होते. या कार्यक्रमात जज (परीक्षक)म्हणून भारतभर प्रसिद्ध असलेले ढोलक वादक इंडियन आयडल, सा,रे,गा,मा,पा, अंताक्षरी फेम गिरीशजी विश्वा हे होते त्यांच्यासमोर गीत सादर करताना गौरवाची अनुभूती येत होती. गिरीशजी विश्वा यांच्या हस्ते भव्य मंचावर ग्रँड फिनाले सहभागी स्पर्धक म्हणून प्रमाणपत्र स्वीकारताना चा अविस्मरणीय क्षण.......
महाराष्ट्र ,गुजरात आणि मध्य प्रदेश अशा तीन राज्यांच्या झालेल्या गीत गायन स्पर्धेत अर्थात "व्हाईस ऑफ खापर
January 31, 2026
0
Tags

Post a Comment
0 Comments