Type Here to Get Search Results !

श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

 राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्रीगण व इतर मान्यवर उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments