Type Here to Get Search Results !

विकासकामांचा शुभारंभ, ग्रामविकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल! ..

 जिल्हा परिषद नंदुरबारच्या जनसुविधा योजनेअंतर्गत मौजे ब्राह्मणगाव, ता. अक्कलकुवा येथे हनुमान मंदिर परिसरातील रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.


यावेळी आमदार राजेशदादा पाडवी, जिल्हाध्यक्ष निलेशभाऊ माळी, जिल्हा महामंत्री बळीरामदादा पाडवी, कैलासभाऊ चौधरी, सरपंच विनोदभाऊ कामे, सरपंच सगुणाबाई वळवी, उपसरपंच अमृत वसावे, जिल्हा सचिव रमेश वसावे, अरुणाताई पाडवी, नरेश पाडवी आदी मान्यवर उपस्थित होते.

गावाच्या मूलभूत सुविधांना बळकटी देत स्थानिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने हे काम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 🙏


Post a Comment

0 Comments