Type Here to Get Search Results !

आज संसदीय स्थायी समिती (कायदा व न्याय, कार्मिक व सार्वजनिक तक्रारी) च्या तीन दिवसीय बैठकीचा पहिला दिवस संपन्न झाला..

 ही समिती संसद व्यवस्थेचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असून, कायदे अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्यासाठी, शासकीय कामकाजात पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि जनतेच्या तक्रारींवर प्रभावी उपाययोजना सुचवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.


अशा समित्या धोरणांचे बारकाईने परीक्षण करून, सुधारणा सुचवून आणि प्रशासनाला जबाबदार ठेवून देशाच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देतात. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आणि जनतेचा आवाज प्रभावीपणे शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी या समित्यांचे कार्य अत्यावश्यक आहे.



Post a Comment

0 Comments