श्री. संत सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त शिरपुरात कार्यक्रम संपन्न झाला. यावेऴी आ. काशिराम पावरा, धुऴे भाजपा मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी व शिसेनेचे नेते हेमंत पाटील राजू आण्णा गिरासे यांनी उपस्थित राहुन उपस्थितांना मार्गदर्शन केले ..
तसेच यावेळी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले तसेच उपस्थित बंजारा समाजातील बंधू-भगिनींना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात.श्री. संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादनावेळी बंजारा समाजाचे बंधू भगिनी विविध श्रेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ....

Post a Comment
0 Comments