Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹21,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला..

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'नंदुरबार तालुका विधायक समिती, नंदुरबार' च्या वतीने आमदार चंद्रकांतजी रघुवंशी आणि नंदुरबारच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ रत्नाताई रघुवंशी यांनी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹21,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!


Post a Comment

0 Comments